News

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल शिक्षक ध्येय आणि …… ….. .. ….. प्रायोजक पाहिजेत .. .. .. .. .. .. .. …..  यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक […]

Read More
News

राज्यातील ३८ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार’ जाहीर

ता. ५ सप्टेंबर २०२४ : शिक्षक ध्येय,सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद,ता. मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशनसोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि श्री. मिलिंद दीक्षित, उपसंपादक,वर्धायांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववानशिक्षक पुरस्कारा‘साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्णउपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील यास्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता.शिक्षकांनी केलेल्या […]

Read More
News

राज्यातील शिक्षकांसाठी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार २०२४

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन शिक्षक ध्येय, सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद, ता. मुखेड, जि. नांदेड, हिंद एज्युकेशन सोसायटी दापोली जिल्हा रत्नागिरी, मिलिंद दीक्षित, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा’साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच या […]

Read More
Blog

Know no limits

Dear friends, you know that nothing is impossible in this world. You can achieve anything in your life. In our life we have read out lot of successful stories of successful people, but sometimes, one question arises in our mind invariably that, how they can achieve everything in their life. On the other hand, why […]

Read More
Blog

तंत्रज्ञान आणि महिला

तंत्रज्ञानाने जगामधे खूप प्रगती केली पण अजूनही तंत्रज्ञानाचा महिला वर्ग वापर करतांना खूप घाबरतांना दिसतात. उच्च पदस्थ स्त्रियांमधे सुद्धा याबाबत आत्मविश्वास नसलेला दिसतो मग ब-याच स्त्रियांशी चर्चा केल्यावर हा सूर ऐकायला …नको बाई काही कमी जास्त झाल तर किंवा आर्थिक बाबतीत झटका बसला तर…. पण ही भिती बाळगणे योग्य नाही……काळानुरूप तंत्रज्ञान महिलांनी अवगत करणे अगत्याचे […]

Read More
Marathi

जागतिक महिला दिन विशेषांक

जागतिक महिला दिनानिमित्त विशेषांक… साप्ताहिक शिक्षक ध्येय ८ मार्च २०२४ निकाल वाचा .. येथे क्लिक करा शक्य असेल तर आपल्या मोबाईलमधील इतर सर्व ग्रुपवर फॉरवर्ड करावा… संपादकीय मंडळ साप्ताहिक शिक्षक ध्येय

Read More
News

राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2024  

प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन; अंतिम दिनांक २० फेब्रु. ८ मार्च २०२४ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर  ‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र आणि मातृसेवा फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ‘कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.  ‘शिक्षक ध्येय’चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, […]

Read More
Marathi

नव्या शैक्षणिक धोरणात’विद्यार्थी’ हा केंद्रस्थानी

शिक्षण आणि रोजगार यांचा इतका थेट संबंध असूनही आपल्याकडील शिक्षणातून रोजगारासाठीची आवश्यक असलेली कौशल्ये दिली जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. व्यावसायिक (व्होकेशनल) अभ्यासक्रमांतही कौशल्यांच्या प्रशिक्षणापेक्षा पुस्तकी ज्ञान देण्यावर भर आहे. त्यामुळे इंजिनीअर झालेल्यांना व्यवहारातले इंजिनीअरिंग कळतेच असे नाही. आपल्याकडच्या शाळा, शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम हे सगळंच शिक्षककेंद्रित आहे. खरं तर ते विद्यार्थी केंद्रित असायला हवं असं शिक्षणाच्या […]

Read More
GK UPDATE

HOW TO SPEAK ENGLISH PART-1

Everyone wants to speak English but can’t, why? Because they don’t know basic English, so I would like to share my thoughts on Spoken English and I am going to tell you the easiest way to speak English. Firstly we have to know that how could we learn our mother tongue? Who taught us? Answer […]

Read More
Blog

Tips for Emotional and Mental Wellbeing

According to research carried out by Education Support, most of the  teachers have faced physical or mental health issues in the last few months because of their work, and 53% have considered leaving as a result. However, mental health is something we’re getting better at talking about. Making sure we’re aware of the issues and […]

Read More

Content Protection is on