
शिक्षकांचे व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालरंग गौरव पुरस्कार २०२६’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी); क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)
अ, ब आणि क गटातील एकूण ८८ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र यांचा समावेश आहे.
अ गटात .. पुढे वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..